भरपूर पाऊस पड्तोय. बाजारात शुकशुकाट होणाराय. हवा मस्त झालीय. जपून ठेवलेले सुके मासे बाहेर काढ्ण्याची वेळ आली आहे. चला तर होऊन जाउ द्या!
भाजलेल्या जवळ्याची चटणी
खोलगट कढईत प्रथम तेलावर लसणाचे बारीक तुकडे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. त्यात थोडे आल्याचे बारीक तुकडे घालुन चांगले परतावे. नंतर त्यात भाजलेला जवळा घालुन परतावा. वरून हळद, तिखट, आमसुल (कोकम) घालून चवीपुरते मीठ घालून चांगले परतावे. उतरल्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालून भाकरीशी खावे.

No comments:
Post a Comment