Tuesday, 8 July 2014

Monsoon Delicacy . Dragon stalk yam also called shevale in Marathi


शेवळाच्या वड्या




https://www.facebook.com/photo.php?fbid=10203022822704917&set=a.1663761227302.2081225.1035373764&type=1&theater


चण्याची डाळ ५ - ६ तास भिजवत ठेवून पाणी काढून वाटून घ्यावी.


शेवळाची भाजी चिरून घ्यावी.

काकडं कापून बिया काढून घ्याव्या.


चिरलेली भाजी आणि काकडं तेलावर चांगली परतून घ्यावी. त्यात आलं 

- लसूण पेस्ट परतून घ्यावी. मिश्रणात वाटलेली डाळ, बारीक चिरलेला 


कांदा, जरासं खोबरं, चवीनुसार मीठ, गरम मसाला, धणे जिरे पूड, 


हळद,  चिरलेली कोथिंबीर, चिंचेचा कोळ, जरासा गूळ, आणि जरासं


बेसन एकत्र करून थलथलीत कालवावं आणि एका ताटलीला तेल लावून 


त्यात हे मिश्रण घालून उकडून घ्यावं आणि वड्या पाडाव्या. 

No comments:

Post a Comment