Wednesday, 23 July 2014

Thalipeeth Mix - Proportion of Ingredients

थालिपीठ  भाजणी

[कै. मालती मेढेकर ( पूर्वाश्रमीच्या भिसे ) रेसिपी]

बाजरी  १ किलो,
ज्वारी अर्धा किलो,
तांदूळ अर्धा किलो,
गहू अर्धा किलो
चणा डाळअर्धा किलो
मका पाव किलो,
उडीद डाळ पाव किलो,
मूग डाळ पाव किलो
मसूर डाळ पाव किलो
धणे एक मूठ
जिरे एक मूठ


तांदूळ धुऊन सावलीत वाळवावे. बाकी सर्व जिन्नस निवडून भाजून घ्यावे. सर्व मिश्रण भरभरीत दळावे.


No comments:

Post a Comment