कोकणी वडे
प्रकार १:
वड्याचे पीठ: २ वाट्या तांदूळ, १ वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडदाची डाळ
प्रकार २:
तांदूळ पीठ ४ वाट्या, १ वाटी उडदाचीडाळ भिजवून वाटून घेतलेली, शिजवलेला भात दीड वाटी,
.jpg)
वड्याचे पीठ: २ वाट्या तांदूळ, १ वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडदाची डाळ
तांदूळ धुऊन वाळवून घ्यावे. सर्व जिन्नस साधारण भाजून घ्यावे. त्यांत धणे जिरे घालून जाडसर दळून आणावे.
तळताना: पिठात गरम तेल, गरम पाणी, हळद व चवीनुसार तिखट - मीठ घालून भिजवून मळावे. पानावर वा प्लास्टिक शीटवर बेताच्या आकाराचे वडे तेलाचे बोट लावून तळव्याने थापून लालसर तळून घ्यावेत.
तळताना: पिठात गरम तेल, गरम पाणी, हळद व चवीनुसार तिखट - मीठ घालून भिजवून मळावे. पानावर वा प्लास्टिक शीटवर बेताच्या आकाराचे वडे तेलाचे बोट लावून तळव्याने थापून लालसर तळून घ्यावेत.
तांदूळ पीठ ४ वाट्या, १ वाटी उडदाचीडाळ भिजवून वाटून घेतलेली, शिजवलेला भात दीड वाटी,
१ चमचा धणे पूड अर्धा चमचा मेथी पूड,
२ काकड्या सोलून किसलेल्या, १ कांदा बारीक किसून,प्रथम परातीत मीठ, किसलेली काकडी व कांदा कुस्करावे. तांदळाचे पीठ त्यात मळावे. त्यानंतर वाटलेली उडदाची डाळ त्यात मळावी. मग धने मेथी पूड त्यात घालून मळावी. लागेल तेवढे पाणी घालून पीठ घट्ट मळावे आणि एक तास झाकून ठेवावे. पानावर वा प्लास्टिक शीटवर बेताच्या आकाराचे वडे तेलाचे बोट लावून तळव्याने थापून लालसर तळून घ्यावेत. .jpg)
.jpg)

No comments:
Post a Comment