शिराळ्याच्या सालींची चटणी
- राणी बाचरे
ताज्या शिराळ्यांच्या ओंजळ भर शिरा ( सोलाट्ण्याने वा चाकूने कातरून घेतलेल्या)
२ चमचे पांढरे तीळ
७ - ८ लसणीच्या पाकळ्या
२ - ३ सुक्या मिरच्या
५ -६ सुक्या खोबऱ्याच्या कातळया
चवीपुरते मीठ
कढईत शिराळ्यांच्या शिरा आणि लसणीच्या पाकळ्याच्या जरासं तेल घालून चांगल्या पोळतील अशा भाजून घ्याव्या. वरील इतर सगळे पदार्थ ही त्यात चांगले खरपूस भाजून घ्यावे आणि चवीपुरते मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

![]() |
| राणी बाचरे |
कढईत शिराळ्यांच्या शिरा आणि लसणीच्या पाकळ्याच्या जरासं तेल घालून चांगल्या पोळतील अशा भाजून घ्याव्या. वरील इतर सगळे पदार्थ ही त्यात चांगले खरपूस भाजून घ्यावे आणि चवीपुरते मीठ घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.

No comments:
Post a Comment